आतिश कासारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी
देऊळगाव राजा| . मातृतीर्थ एक्स्प्रेस
शहरातील अखिल भारतीय कॉँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ युवा नेते अतिश येड्रबा कासारे यांची कोँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती
करण्यात आली आहे काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी आतिश कासारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आहे
काँग्रेस पक्षाच्य जिल्हाध्यक्ष
माजी आमदार राहुल बोद्रे यांच्या
शिफारशीवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अड.गणेश पाटील यांनी एका
पत्राद्वारे सदर नियुक्ती केली आहे.
अतिश कासारे यांनी यापूर्वी ही
शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी
सक्रियपणे पार पाडून शहर व परिसरात कॉँग्रैस पक्षाच्या बळकटीसाठी चांगले काम केले आहे. त्यांच्या ह्याच कामाची दखल
दि. 07-06-2025
घेत काँग्रेसे कमिटीने त्यांच्यावर
पुनश्च एकदा शहराध्यक्ष पदाची
जबाबदारी सोपविली आहे. सदर
नियुक्ती बदधल काँग्रेस पक्षाचे
पदाधिकारी, कार्यकर्ता त्यांचे अभिनंदन
करत आहे.
काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी आतिश कासारे
