19 C
New York
Sunday, May 17, 2026
spot_img
spot_img

आयुर्वेदाचार्य 101 वर्षीय खांडेभराड यांचे निधन

निधन वार्ता
किसनराव खांडेभराड

  1. देऊळगावराजा:- कुंभारी येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व किसनराव खांडेभराड यांचे दि. २५ नोव्हेंबर मंगळवारी सूर्योदयाच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
    मृत्यूसमयी त्यांचे वय १०१ वर्षे होते. आयुर्वेद, वारकरी संप्रदाय, कृषी, सामाजिक आदि क्षेत्रातील जुने जाणकार असलेले किसनराव हे डॉ. सखाराम खांडेभराड व पत्रकार राजेश खांडेभराड यांचे वडील होते. सायंकाळी कुंभारी येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.‌ त्यावेळी आप्तस्वकीयांसह सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. जे
ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!