तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूलचे नेत्रदीपक यश*
दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी देऊळगावराजा हायस्कूल, देऊळगाव राजा येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातून देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल संघातील सहभागी खेळाडूंना मा. मुख्याध्यापक श्री.कोल्हे सर, उपमुख्याध्यापक श्री.बंड सर,पर्यवेक्षक श्री.जाधव सर व क्रीडा शिक्षक श्री. मुळे सर यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.