नेपाळमध्ये उद्भवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी महाराष्ट्र सरकारने कारवाही सुरू केली आहे ….महाराष्ट्र शासन
नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय व मदत कार्य
– विमान सेवा पूर्ववत
नेपाळमध्ये अलीकड़े उद्भवलेल्या अस्थर परिस्थितीच्या पारशर्वभूमीवर, महाराष्ट्र शासन व राज्य
आपत्कालीन कार्य केंद्र (sEO0) यांनी भारतीय दूतावास, काठमांडू व नेपाळ सैन्याशी समन्वय साधून
महाराष्ट्रातील पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरू केली आहे.
भारतीय दूतावासाच्या सूचनांनुसार, सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या निवासस्थानीच थांबण्याचा सल्ला
देण्यात आला होता. त्याचबरोबर, नेपाळ सैन्याने राजधानी व प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात
केली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्हयांतील (ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर, बीड) सुमारे १३९ पर्यटक सध्या
नेपाळमध्ये आहेत. त्यांच्याशी थेट संपर्क साधून SEOC मदत व समन्वय करत आहेत. ११ प्रवासी
रस्त्याने गोरखपूरमार्गें भारतात परतले आहेत.
दिनांक: १० सप्टेंबर २०२५
विमान सेवा पूर्वतः इंडिगो, एअर इंडिया व नेपाळ एअरलाइन्सने काठमांड येथील
विमानतळावर सेवा पुन्हा सुरू केली आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांकः भारतीय दुतावास नेपाळ
सूरक्षा व निवास व्यवस्था: भारतीय दुतावास व नेपाळ सैन्याच्या सहका्याने सुरक्षित निवास,
अन्न व प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
+९७७-९८०८६०२८८१ (WhatsApp कॉलसाठीही उपलब्ध)
+९७७-९८१०३२६१३४
SEOC महाराष्ट्र मोबाईल नंबर -९३२१५८७१४३, ८६५७११२३३३
सध्याच्या परिस्थितीमुळे अडकलेले सर्व नागरिकांनी खालीलपैकी जवळच्या सुरक्षा अधिकान्यांशी
संपर्क साधावा किंवा थेट नेपाळ सैन्याशी खालील संपर्क तपशीलांदवारे संपर्क साधावाः
दुरध्वनी क्रमांक: +९७७-१-५९७९२२४ +९७७-१-५७९२२३ +९७७-१-५९७९०६�
नेपाळमध्ये उद्भवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन सज्ज






