14.3 C
New York
Sunday, October 26, 2025
spot_img
spot_img

पत्रकार राजकुमार यांचे दुःखद निधन

राजकुमार कछोट यांचे मरणोत्तर नेत्रदान
(देऊळगाव राजा)(प्रतिनीधी)(दिनांक 12 सप्टेंबर)
देऊळगाव राजा शहरांतील प्रतिष्ठित व्यापारी व बुलडाणा अर्बन बँकेचे स्थानीक सल्लागार राजकुमार कछोट यांचे दिनांक 11 सप्टेंबर 25 रोजी अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
मृत्यू पश्चात त्यांचे लहान बंधू वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता पवन कछोट यांनी त्यांचें मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. व जायंटस परिवाराचे डॉ. अशोक काबरा व संजय डोनगावकर यांचे सोबत संपर्क केला. व जालना येथील गणपती नेत्रालय च्या चमूस बोलावून त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले.
त्यांच्या पार्थिवावर देऊळगाव राजा येथिल वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुली, जावई, काका, आत्या , मामा,
असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!