ओबीसी एल्गार रॅलीसाठी उपस्थित रहावे… संतोष खांडेभराड
संत सावता महाराज मंदीर सभागृहात बैठकीचे आयोजन
ओ.बी.सी.समाजाच्या न्याय आणि हक्काच्या लढाईसाठी बीड येथे मा.नामदार छगनरावजी भुजबळ साहेब व ओ.बी.सी.नेत्यांची *महाएल्गार रॅली* दिनांक – 28 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी बीड येथे आयोजित करण्यात आली आहे .त्याच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्व ओबीसी नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते तथा माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी केले आहे!दिनांक- 27सप्टेंबर 2025
वार- शनिवार
वेळ – सांय.6:00 वाजता
नियोजन बैठक ठिकाण: – संत सावता महाराज मंदिर, माळीपुरा देऊळगाव राजा.
जय ओ.बी.सी.






