देऊळगाव राजा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सभरा माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व नरेश शेळके यांच्या उपस्थित घेणार इच्छुक उमेदवारांची स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी बैठक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बुलढाणा जिल्हा विस्तारित कार्यकारणीची बैठक
,विदर्भ प्रभारी तथा माझी मंत्री
*डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब*
यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे ही माहिती जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी दिली तसेच उपस्थित राहण्याचे आवाहन देखील केले आहेबैठकीमध्ये आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत चर्चा तथा पक्ष संघटनात्मक आढावा घेण्यात येणार आहे.तरी सर्व तालुका कार्यकारणी पदाधिकारी, सर्व विभागाचे तालुकाध्यक्ष व त्यांची कार्यकारणी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, शहराध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणी, सर्व जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आजी-माजी पदाधिकारी
व इच्छुक उमेदवार यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.
विशेष सूचना- सर्व शहराध्यक्षांनी आपल्या शहरातील होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीबाबत इच्छुक उमेदवारांची आरक्षणासहित प्रभाग निहाय यादी सोबत आणावी.
*स्थळ- राष्ट्रवादी भवन. बुलढाणा*
दिनांक -7 नोव्हेंबर 2025 वार-शुक्रवार वेळ-सकाळी 11.00






