देऊळगाव राजा
2025 26 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि रणधुमाळी सुरू झाली. या अनुषंगाने देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक निरीक्षक पदाची घोषणा करण्यात आली. यामध्ये देऊळगाव राजाम्हणून आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या मा. ज्योतीताई खेडेकर यांची देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली . त्याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेस तालुका अध्यक्ष राजेश इंगळे गणेश सवडे गजानन पवार गंगाधर भाऊ जाधव बाबासाहेब . व इतर उपस्थित होते त्यानिमित्ताने ज्योतीताई खेडेकर यांचा सत्कार देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आला






