5.4 C
New York
Monday, December 1, 2025
spot_img
spot_img

विचारांना हायजॅक करणारा चेहरा आकाश कासारे

विचारांना हायजॅक करणारा चेहरा — आकाशाला गवसणी घालणारं नाव, आकाश कासारे
नगराध्यक्ष पदासाठी एक नाव फक्त आकाश कासारे देणार शोभा आजीच्या नावाला सन्मान
तरुणाईचं स्वप्न, विकासाचं ध्येय, बदलाची नवी दिशा!

देऊळगाव राजा : शहरात सध्या एकच नाव चर्चेत आहे — आकाश कासारे
विचारांना हायजॅक करणारा, जोश, जिद्द आणि डिजिटल दृष्टिकोन असलेला हा तरुण नेता आता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत केंद्रस्थानी आला आहे.

फक्त बहुजन समाजाचा चेहरा नव्हे, तर सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा, तंत्रज्ञानासोबत सामाजिक जाण ठेवणारा आणि विकासदृष्टी अंगी बाणवलेला तरुण नेता म्हणून आकाश कासारे यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.तरुणाईचं स्वप्न आणि नव्या विचारांचा आवाज बनून आकाश कासारे आता शहराच्या बदलाची दिशा ठरवत आहेत.डिजिटल युगात जगणारा, पण समाजाशी नातं जपणारा हा नेता केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून परिवर्तन घडवण्याच्या तयारीत आहे.ही लढाई फक्त नगराध्यक्षपदाची नाही — ही तरुणाईच्या विचारांची क्रांती आहे!”
शहरातील प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक गल्लीत आता एकच चर्चा —आकाश देणार शोभा आजीच्या नावाला सन्मान ..

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!