28.6 C
New York
Saturday, July 26, 2025
spot_img
spot_img

देऊळगाव राजा येथे श्री क्षेत्र पंढरपूर येथील पालखीचे स्वागत

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राजा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्रीक्षेत्र पंढरपूर येथील भगवान श्रीपांडुरंगरायाच्या पालखीचे श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान श्रीक्षेत्र देऊळगावराजा येथे रविवारी सकाळी शुभागमन झाले ,परमपूज्य श्री.मोहननाथ महाराजांच्या शुभहस्ते पादुका पूजन करून पालखी सोहळ्यातील श्री.सूर्यकांतजी भिसे यांचा व चोपदार, विणेकरी व समस्त टाळकरी व भाविकांचा संस्थानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
देऊळगाव राजा व पंचक्रोशीतील वारकरी भाविक भक्तांनी भगवंताच्या पादुकांचे दर्शनाचा लाभ घेतला.

नाथपीठ l देऊळगावराजा l

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!