देऊळगाव राजा….
तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांना जाचक अटींचा सामना करावा लागत आहे .तसेच असंख्य शेतकरी लेखी संबंधित बँका बाबत तक्रारी तहसीलदार यांचेकडे दाखल करत आहे .या तक्रारीमध्ये स विमा अनुदान नुकसानीच्या मदतीलाभ व पीक
विमाच्या रक्कमेला होल्ड लावत असल्यामळे शेतक-याना शासकीय मदत व पीक विमाची रक्कम
वेळेवर मिळण्यास विलंब होत असल्याबाबत तक्रारी देऊळगाव राजा तहसीलदारांना प्राप्त होत आहेत.
तसेच कर्ज देते वेळी सिबिल स्कोर ची अट लावण्यात येत असल्याच्या ही तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत
वेळौवेळी संबंधित बँकांच्या व्यवथापक यांना व प्रतीनिधींना बैठकीमधे सुचित करण्यात आलेले आहे
मात्र संबंधित बँक कोणत्याही परीस्थिती तर ऐकण्यासाठी तयार नसल्याचे तहसीलदार डोंगराळ यांनी जिल्हाधिकारी डॉ कीरण पाटील यांच्या शी सवीस्तर शेतकरी तक्रारीचा पाढा वाचला . यावरून जिल्हाधिकारी डॉ कीरण पाटील यांनी सर्व बँकांना लेखी निर्देश दिले आहे . या पत्रात, पत्रादवारे आपणास निर्देशित करण्यात येते की, कुठल्