देऊळगाव राजा तालुक्यात
जनजागृती अभावी
समाधान योजनेचा बट्ट्याबोळ
सरपंचांना वेळेवर निमंत्रण तर अनेक सदस्यांना
माहितीच नाही : जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी
देऊळगाव राजा : छत्रपती
शिवाजी महाराज महाराजस्व
समाधान शिबिरांतर्गत जिल्ह्यातील
गावांमधील नागरिकांना राज्य
शासन व केंद्र शासनाच्या
योजनांचा अधिकाधिक लाभ
मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या
वतीने गावांचे पालकत्व
स्वीकारण्यात आले. त्यासाठी
समाधान शिबिरांचे अयोजन
करण्यात अआले. मात्र, यासंदर्भात
जनजागृती न झाल्याने नागरिकांचे
‘समाधान’ झाले नाही. सरपंचांना
वेळेवर निमंत्रण देण्यात आले,
तर काही ग्रामपंचायत सदस्यांना
याबाबत माहितीच देण्यात आली
नाही.
तहसीलदार सायली जाधव
प्रयत्नशील आहे. तालुक्यातील
जास्तीत जास्त नागरिकांना या
योजनेचा लाभ कसा मिळेल
यासाठी प्रयत्न करत असताना
स्थानिक प्रशासनाने देऊळगाव
मही मंडळातील देऊळगाव
मही येथे ४ मे रोजी आयोजित
केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज
महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत
शेतकरी व नागरिकांना जनजागृती
न केल्यामुळे व नागरिकांना
या कार्यक्रमाची माहिती न
मिळ्ाल्यामुळे महसूल विभागाला
कार्यक्रम हा आटोपता घ्यावा
लागला. या कार्यक्रमाची जनजागृती
झाली असती तर गरजू लोक
किरण त्या ठिकाणी पोहोचले अ असते.
पाटील व उपविभागीय महसूल जनजागृती न झाल्यामुळे नागरिक
अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आणि लाभार्थी या कार्यक्रमाचा
मार्गदर्शनाखाली तहसीलदार लाभ घेऊ शकले नाही, असा
वैशाली डोंगरजाळ, नायब आरोप होत आहे.
जिल्हाधिकारी
चौकट
निमंत्रण वेळेवर मिळाले : ज्योत्स्ना शिंगणे
समाधान शिबिर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या
पुढ़ाकाराने व त्याच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
देऊळ्गाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची अगोदर
पूर्वकल्पना मिळाली असती तर जनजागृती करता आली असती.
सर्व विभाग पहिल्यांदा गावात एकत्रित आले असताना याची
माहिती लाभाथ्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. कारण कार्यक्रम
अकरा वाजता आणि आम्हालाच दहा वाजता निरोप मिळाला,
असे देऊळगाव महीच्या सरपंच ज्योत्स्ना वासुदेव शिंगणे यांनी
सांगितले.