देऊळगाव राजा मातृतीत एक्स्प्रेस
तालुक्यातील जुमडा येथील तरुण युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला सविस्तर असे की मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात ठाणे GRP कर्मचारी तालुक्यातील जुमड़ा येथील विक्की मुख्यादल यांचा मृत्यू झाला. मुख्यादल कल्याणहून ठाण्याकडे प्रवास करत असताना हा अपघात झाला. ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज दिनांक ९ रोजी सकाळीसकाळी
काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या दरवाज्याला लटकलेले होते, जिथून ते
खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. मात्र, या घटनेत किती
प्रवासी जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला? या बाबत प्रशासन अद्याप माहिती देऊ शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
या घटनेत 13 प्रवासी पडले, 9 प्रवासी जखमी तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र जुमडा येथील विकी मुख्यादल व 31 वर्ष याचा रेल्वेमधे चेंगराचेंगरीत अपघात झाला . त्याच्या पक्षात पत्नी दोन वर्षाचा मुलगा आई वडील भाऊ आणि बहीण असा परिवार आहे विक्की याचे मृतदेह मुंबईवरून रात्री उशिरापर्यंत जुमडा येथे देऊळगावराजा येथे आणण्यात येणार आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात येऊन सकाळी शासकीय इतमाता अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे या घटनेमुळे जुमडा गावावर शोक कड