कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे ऑनलाइन
नॉंदणी करा : सभापती समाधान शिंगणे
देऊळगाव राजा : साप्ताहिक मातृत्व एक्सप्रेस
- हमीभावाने सीसीआय कडे कापूस
विक्रीसाठी कृपी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील व
परिसरातील शेतक्यांनी “कपास किसान”या मोबाईल
अॅप द्वारे १ सप्टेंबर ते ३० सप्ेंबर २०२५ या कालावधी
दरम्यान ऑनलाइन नोंदणी करून घेण्याचे आवाहन
बाजार समिती सभापती समाधान शिंगणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे