- मा.आम खेडेकर प्रतीष्टान उत्कृष्ट उपक्रम
मोफत गरबा-दांडिया उत्सव: नागरिकांसाठी आनंदाची संधी
डॉ भाग्यश्री खेडेकरांनी महीलांनसाठी दिली संधी
देऊळगाव राजा ..
तालुक्यातील या.आम.खेडेकर प्रतीष्टान कडून व डॉ भाग्यश्री खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महीलांना मोफत गरबा-दांडिया उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव समाजातील सर्व वयोगटातील महीलांना पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक आनंद अनुभवण्याची संधी देतो.
उत्सवात गरबा व दांडियासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आणि लोकनृत्याचे कार्यक्रमही रंगणार आहेत. स्थानिक या.आम खेडेकर प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजातील एकता वाढवणे, पारंपरिक उत्सव जतन करणे आणि तरुण पिढीला सांस्कृतिक अनुभव देणे.
सर्व महीलांना उत्साहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त महिलांनी मोफत गरबा डॉ भाग्यश्री खेडेकर यांनी केले आहे .






