*नगरपरिषदेवर भगवा फडकवणारच*
*दीपक बोरकर*
⛳ *देऊळगांव राजा नगर परिषद निवडणूक पुर्वतयारीसाठी शहरातील प्रमुख शिवसेना कार्यकत्यांची आढावा बैठक संपन्न* ⛳
देऊळगाव राजा … मातृतीर्थ एक्सप्रेस….
▪️*दिनांक १६ जुलै २०२५, बुधवार रोजी आगामी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील शिवसेना पक्षाच्या बळकटीकरणासाठी शहरातील प्रमुख शिवसेना कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली*.
*ही बैठक देशाचे केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते ना. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक भाऊ बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली*.
या बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी संघटनात्मक मजबुती, पदाधिकारी नियोजन, जनसंपर्क वाढवणे तसेच निवडणूक तयारी बाबत चर्चा झाली. व उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहनही यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते , ज्येष्ठ शिवसेना नेते शिपणे साहेब , संपर्कप्रमुख रंजीत काकड महिला शहर प्रमुख पूजाताई खांडेभराड तसेच इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही केले.
यावेळी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. तसेच नगर परिषदेवर भगवा फडकविण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी हर्षउल्हासाने व्यक्त केला.
या बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक भाऊ बोरकर, शिवसेना नेते शिपणे साहेब , बालाजी महाराज संस्थांचे विश्वस्त संजय राजे जाधव साहेब, तालुकाप्रमुख अनिल भाऊ चित्ते ,तालुका संपर्कप्रमुख रणजीत काकड , सुदाम काकड, मा. जि प सदस्य तथा मा. जिल्हाप्रमुख महिला आघाडी शीलाताई शिपणे, शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी पूजाताई खांडेभराड, एड. सतीशजी नरोडे ,युवा नेते ओम पऱ्हाड , शिवा नाना शिंदे ,रविभाऊ इंगळे, ज्ञानेश्वर पाटील शेळके, विठ्ठल माने, शिवसेना उपशहर प्रमुख अमोल पाटील दंदाले ,रवी झोरे , संदीप शिंदे, राजूभाऊ कांबळे, अमोलजी पाठक शिवसेना प्रवक्ते विकास गवई, प्रभाकर खांडेभराड, दीपक खेते विनायक जाधव, संजय झोरे, संजयजी तिडके, प्रवीणजी धन्नावत, डॉ. शंकरजी तलबे साहेब, धर्मराज हनुमंते साहेब, चंद्रकांत जाधव साहेब राजेशजी भुतडा, बळीराम मामा मापारी, मल्हार वाजपे, सुधाकर जायभाये , युवा सेना नेते तुषार शिपने, रामजी बोराटे, संतोषजी खरात, गजानन वाघमारे, बापू गाडेकर, संचित धन्नावत, लोकेश डोणगावकर , एड. राजू मांटे साहेब, एड. खैरे साहेब, घनश्यामजी भंडारे, सुनील अहिरे, भगवान खांडेभराड, संतोष झोरे, शिवानंद झोरे, अरुण उपाध्ये , शुभम उपाध्ये, सुरज हनुमंते , विजय मंडपे,अशोक जाधव, नागेश ठाकूर, शंकरराव झोरे, देविदासजी खरात, अविनाश भावसार, सागर भाग्यवंत, पांडूसेठ शिवरकर, सौरभ निंबाळकर, दीपक जाधव, संतोष शिंगारे, सुमेध बोराटे, गौरव गीते, तुषार वैराळकर, कृष्णा वाघ, अभिजीत अहिरे, हनीफ शेख शाह , जगदीश फुले ,कृणाल माळोदे, शुभम माळोदे, सचिन माळोदे, वैभव कुडके, साहिल मोगरकर, शैलेश भाग्यवंत संजय झोरे, सुरेशमामा तांबेकर, नरेंद्र तिडके, आलम भाई मुर्गीवाले, समाधान काकड, अरुण टेकाळे यांचे सह
शिवसेनेच्या मा. नगरसेविका रेखा दीपकभाऊ बोरकर, विजू ताई खर्चे , वैशालीताई तिडके, सुनिता ताई तिडके , जयश्रीताई शिरसाट, सुनिताताई म्हस्के ,जयाताई खरात, कविताताई माने, अर्चनाताई मुळे , संगीताताई शेवाळे, कांचनताई माळोदे, नीताताई गिऱ्हे कविताताई हंडे, नंदिनीताई तिडके, शितलताई तिडके, मनीषाताई भालेराव, सुनिता ताई तुपे, करुणाताई शिरसाट, वैष्णवी ताई भालेराव, वंदनाताई म्हस्के,तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.