ब्रेकिंग न्यूज
राज्यातील नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी.
राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत (ड्रॉ)
सोमवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी.
मंत्रालय, मुंबई येथील परिषद सभागृहात सकाळी सोडत काढली जाणार






