7.9 C
New York
Thursday, January 15, 2026
spot_img
spot_img

उद्या मातृतीर्थ साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा

मातृतीर्थ साप्ताहिकाचे उद्या प्रकाशन
देऊळगावराजा:- येथील मातृतीर्थ या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा उद्या दि. २० नोव्हेंबर गुरुवारी दुपारी होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते प्रा. कमलेश खिल्लारे, लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. किशोर सरदार, डॉ. भगवान खरात व सिद्धेश्वर मिनासे हे असणार आहेत. अध्यक्षस्थानी पत्रकार श्रीमती सुषमा राऊत या राहणार असून, स्थानिक गीता लॉन्स येथे दुपारी १२.०५ वा. होणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संपादक दीपक नागरे, कार्यकारी संपादक प्रदीप हिवाळे, व्यवस्थापक मोहम्मद जमील यांनी केले आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!