निधन वार्ता
किसनराव खांडेभराड
- देऊळगावराजा:- कुंभारी येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व किसनराव खांडेभराड यांचे दि. २५ नोव्हेंबर मंगळवारी सूर्योदयाच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
मृत्यूसमयी त्यांचे वय १०१ वर्षे होते. आयुर्वेद, वारकरी संप्रदाय, कृषी, सामाजिक आदि क्षेत्रातील जुने जाणकार असलेले किसनराव हे डॉ. सखाराम खांडेभराड व पत्रकार राजेश खांडेभराड यांचे वडील होते. सायंकाळी कुंभारी येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी आप्तस्वकीयांसह सर्वच क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. जे






Total Users : 232223